sports

⚡इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला, न्यूझीलंडचा 323 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

ENG vs NZ: उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. तर इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story