By Amol More
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अपमानास्पद पद्धतीने कोणत्याच संघाचा पराभव झाला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत होणारी पाकिस्तानही पहिलीच टीम ठरली आहे.
...