⚡इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्याचे स्कोअरकार्ड
By Amol More
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 141 धावा केल्या. संघाच्या वतीने नेट सिव्हर-ब्रंटने सर्वाधिक नाबाद 57 धावांची खेळी खेळली,