sports

⚡ENG vs PAK 3rd T20: इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा एकमेव विजय; मोहम्मद हाफिज, हैदर अलीच्या खेळीने अंतिम टी-20 सामन्यात 5 धावांनी विजयासह मालिका 1-1 ने ड्रॉ

By टीम लेटेस्टली

मॅन्चेस्टर येथील अखेरच्या टी-20 सामन्यात विजयासह पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यावर एकमेव विजय मिळवला. मॅन्चेस्टरच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 ने अनिर्णित ठरली. अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजने 52 चेंडूत 86 धावांच्या जोरावर पाकिस्तानसाठी विजय मिळवला.

...

Read Full Story