By Amol More
मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत शानदार कामगिरी करत इंग्लंडने न्यूझीलंडला बॅकफूटवर आणले आहे. बेन डकेट, जो रूट आणि ऑली पोप या खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, तर गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कारसे यांनी गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
...