sports

⚡इमर्जिंग टीम आशिया कप 2024 सेमीफायनलमध्ये 'या' 4 संघांनी केली धमाकेदार एंट्री

By Nitin Kurhe

ग्रुप स्टेजनंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. आता इमर्जिंग टीम आशिया कप 2024 ची बाद फेरी सुरू झाली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून अल अमिराती येथे खेळवला जाईल.

...

Read Full Story