भारतीय महिला संघाने (Team India) आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान महिला संघावर (Pakistan Women's Team) ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, टीम इंडियाने स्पर्धेत सलग दुसरी धमाकेदार कामगिरी करत गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे!
...