परदेशी भूमीवर कर्णधार म्हणून सूर्याची ही पहिलीच कसोटी असेल. जितेश शर्मा, तिलक वर्मा, रमणदीप सिंग या युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर चांगली कामगिरी करून आपली छाप सोडायला आवडेल. त्याचबरोबर अभिषेक शर्मा, अर्शदीप आणि आवेश खान यांनाही आपली ताकद दाखवायला आवडेल.
...