sports

⚡दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीचे सामने आजपासून होणार सुरु

By Nitin Kurhe

भारत अ संघाचा सामना भारत ड संघाशी होणार आहे. हा सामना अनंतपूरच्या मैदानावर होणार आहे. याशिवाय भारत ब आणि भारत क यांच्यात सामना होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत समाविष्ट असलेले काही खेळाडू दुसऱ्या फेरीत खेळताना दिसणार नाहीत.

...

Read Full Story