क्रिकेट

⚡गुजरात-आरसीबीसाठी 'करो किंवा मरो'चा सामना

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांना प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल.

...

Read Full Story