⚡ध्रुव जुरेलने एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी
By Nitin Kurhe
दुसरीकडे, भारत अ आणि भारत ब यांच्यात स्पर्धा सुरू आहे. या सामन्यात भारत अ संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाची बरोबरी केली आहे.