मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी बुधवारी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी आला होता. आता त्याच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होऊ शकते. धोनीने डॉ दिनशॉ परडीवाला यांची भेट घेतली आहे.
...