sports

⚡केकेआरच्या गोलंदाजांपुढे धोनीची सेना ढेपाळली

By Nitin Kurhe

कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story