⚡दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात
By Nitin Kurhe
राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.