sports

⚡शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा शानदार विजय, पण पंचाच्या निर्णयावरून पेटला वाद

By Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने हा रोमांचक सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. तथापि, या सामन्यात मुंबई इंडियन्सचे चाहते तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर संतापलेले दिसून आले. या सामन्यात तिसऱ्या पंचाने दिलेल्या निर्णयाबाबत चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

...

Read Full Story