sports

⚡दिल्लीचा पंजाबवर शानदार विजय, 6 विकेट्सने जिंकला सामना

By Nitin Kurhe

या सामन्यात दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यासह, दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामात सातवा विजय मिळवला आहे. पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतुन बाहेर पडले आहे.

...

Read Full Story