मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 123 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 22 धावांची शानदार खेळी केली. सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासोबत नॅट सायव्हर-ब्रंटने 18 धावा केल्या.
...