क्रिकेट

⚡चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने

By Nitin Kurhe

या मोसमात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने सात सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत.

...

Read Full Story