जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, करुण नायर आणि आरपी सिंग या तारखेला त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. यावेळी बुमराहची बर्थडे बॅश ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून सर जडेजा त्याच्यासोबत असेल. कांगारूंच्या भूमीवर केवळ पार्टीच होणार नाही, तर नुकतेच 26.75 कोटी रुपये मिळालेल्या अय्यर साहेबांच्या घरी दुहेरी सेलिब्रेशनची तयारीही होणार आहे.
...