क्रिकेट

⚡DC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी

By Priyanka Vartak

आयपीएलच्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिलेल्या 205 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनच्या दमदार 92 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेटने विजय मिळवला. दिल्लीकडून धवनने सर्वाधिक धावा करत संघाच्या विजयाचा पाया घातला, तर ललित यादव आणि मार्कस स्टोइनिसच्या जोडीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. पदार्पण करणारा स्टिव्ह स्मिथ 9 धावाच करू शकला.

...

Read Full Story