WPL: बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझींनी मिळून एक बैठक आयोजित केली ज्यामध्ये आगामी लिलावाबाबत अनेक प्रमुख निर्णयांवर चर्चा करण्यात आली. पण या सगळ्याशिवाय महिला प्रीमियर लीगबाबतही एक मोठी माहिती समोर आली आहे. 5 वेळा आयपीएल चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्सने महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
...