sports

⚡सीएसके की आरसीबी कोणाचा असणार वरचष्मा? कोणता संघ होणार विजयी?

By Nitin Kurhe

आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंची उपस्थिती पाहता, सर्वांच्या नजरा या सामन्यावर असतील, तर चला जाणून घेऊया की या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल आणि कोण विजय मिळवू शकेल.

...

Read Full Story