क्रिकेट

⚡CSK vs KKR IPL 2021 Final: चेन्नई सुपर किंग्सने 5 आयपीएल फायनलमध्ये चाखली आहे पराभवाची धूळ, एमएस धोनीसमोर कठीण आव्हान

By Priyanka Vartak

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 चा फायनल ‘महामुकाबला’ रंगणार आहे. सीएसकेने आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले असले तरी संघाचा अंतिम रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. केकेआरच्या फायनलचा ट्रॅक रेकॉर्ड धोनीची चिंता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

...

Read Full Story