⚡CSK चा दमदार फलंदाज शिवम दुबेने मुंबईत खरेदी केली दोन अपार्टमेंट
By Nitin Kurhe
शिवम दुबेने (Shivam Dube) मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा येथील डीएलएच एन्क्लेव्हमध्ये एकूण 9,603 चौरस फूट क्षेत्रफळाचे दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. हा करार नुकताच झाला आहे असे वृत्त आहे.