आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज रुतुराज गायकवाडने आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकली असताना मराठमोळी अभिनेत्री सोबत अफेरची चर्चा सध्या रंगली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर रुतुराजच्या प्रतिक्रियेने दोंघांमधील संबांधांची चर्चा सुरु झाली आहे. पण चेन्नई सुपर किंग्सच्या या युवा फलंदाजाने अफेरच्या चर्चा फेटाळून लावल्या.
...