क्रिकेट

⚡AB de Villiers निवृत्तीतून करणार आंतरराष्ट्रीय कमबॅक? CSA ने दिली बिग ब्रेकिंग

By टीम लेटेस्टली

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय कमबॅकवर मागील वर्षांपासून अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे प्रमुख व संघाचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथने आयपीएल सोबत जगभरातील अन्य टी-20 स्पर्धा गाजवणारा डिव्हिलियर्सच्या निवृत्तीचा निर्णय कायम राहील अशी बिग ब्रेकिंग देत संपूर्ण चर्चेवर पूर्णविराम लावला.

...

Read Full Story