sports

⚡ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, फक्त 6 संघ होणार सहभागी

By Nitin Kurhe

2028 च्या ऑलिंपिकच्या आयोजकांनी हे सामने टी-20 स्वरूपात खेळवल्या जातील याची पुष्टी केली आहे. याशिवाय, हे देखील उघड झाले आहे की पुरुष क्रिकेट असो वा महिला क्रिकेट, 2028 च्या ऑलिंपिकमध्ये जगातील फक्त 6 क्रिकेट संघ सहभागी होऊ शकतील.

...

Read Full Story