मिळालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंना प्रवास आणि कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याबाबत नवीन नियमांची यादी दिली आहे. संघात शिस्त राखण्यासाठी, खेळाडूंमध्ये एकतेची भावना वाढवण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
...