sports

⚡टी-20 विश्वचषक 2026, भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट, कोलंबो हवामान अपडेट पहा

By Abdul Kadir

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज कोलंबोत पाकिस्तानशी भिडणार आहे, मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि मुसळधार पावसामुळे या सामन्यावर रद्द होण्याचे संकट ओढवले आहे.

...

Read Full Story