क्रिकेट

⚡क्रिस गेल याने टी-20 मध्ये झळकावले 22 वें शतक; CPL च्या एका मॅचमध्ये दोन्ही टीमने ठोकले एकूण 'इतके' षटकार

By टीम लेटेस्टली

'युनिव्हर्स बॉस' च्या नावाने प्रसिद्ध क्रिस गेलने टी-20 करिअरमधील 22 वे शतक केले. गेलने 116 धावा करत मुख्य भूमिका बजावली. या मॅचमध्ये रेकॉर्ड 37 षटकार लागले. तसेच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा संयुक्त विक्रम आहे. या सामन्यात गेलच्या जोरदार फलंदाजीमुळे एकाच दिवशी लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही दोनदा मोडला.

...

Read Full Story