क्रिकेट

⚡'करो या मरो' सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने

By Nitin Kurhe

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

...

Read Full Story