क्रिकेट

⚡प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईला गुजरातविरुद्धचा जिंकावा लागेल सामना

By Nitin Kurhe

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत. या काळात चेन्नई सुपर किंग्जने 3 सामने जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सनेही तीन सामने जिंकले आहेत.

...

Read Full Story