क्रिकेट

⚡ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई-गुजरातमध्ये होणार भिडत

By Nitin Kurhe

या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी भेट असेल. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 63 धावांनी विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध विजयाची नोंद करून प्लेऑफसाठीचा दावा मजबूत करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

...

Read Full Story