AFG vs NZ: दोन्ही संघांमधील हा सामना ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर सकाळी 10 वाजल्यापासून खेळवला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकसाठी साडेनऊ वाजता मैदानावर दिसणार आहेत. मात्र या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची सावली दिसत आहे.
...