By Nitin Kurhe
IND W vs NZ W: भारत आणि किवी संघ यांच्यातील या सामन्यातही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. वास्तविक, हा गोंधळ सामन्याच्या 14 व्या षटकात झाला जेव्हा भारतीय संघाने अमेलिया केरला धावबाद केले, तरीही पंचांनी तिला बाद घोषित केले नाही आणि केर नाबाद राहिली.
...