दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी दाखवली, जैस्वाल अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याच्या शतकाच्या अगदी जवळ होता. विराट कोहली आणि जैस्वाल यांच्यात शतकी भागीदारी पाहायला मिळाली, मात्र धावा काढताना झालेल्या गैरसमजामुळे जेस्वालला आपली विकेट गमवावी लागली.
...