⚡इंडिया आणि इंग्लंडच्या पहिल्या टेस्टमध्ये पावसाची शक्यता?
By Nitin Kurhe
विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ तरुण प्रतिभेसह मैदानात उतरत आहे. या सामन्याच्या दिवशी हवामान आणि खेळपट्टी कशी असेल ते जाणून घेऊया.