By Amol More
वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही रद्द होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब्रँडिंगसाठी 11 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या विषयावरील अहवालातून समोर आले आहे.
...