By Amol More
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सॅम अयुबला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. सॅमच्या उजव्या घोट्याला फ्रॅक्चर झाले आहे. पण तो अजून तंदुरुस्त होऊ शकलेला नाही.
...