sports

⚡इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी बुमराह पोहोचला एनसीएमध्ये

By Jyoti Kadam

बुमराह तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधी वैद्यकीय पथकाचा अहवाल महत्त्वाचा आहे. त्यावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल की नाही हे ठरवले जाईल.

...

Read Full Story