⚡नायरने स्पर्धेतील 8 सामन्यांपैकी 7 डावात 752 च्या सरासरीने 752 धावा केल्या
By Amol More
विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या करुण नायरने 5 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 163* धावा आहे. 7 डावात फलंदाजी करणारा नायर फक्त एकदाच बाद झाला.