sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक काय?

By Jyoti Kadam

चाहते आता भारतीय संघाच्या आगामी वेळापत्रकावर लक्ष ठेवून आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता आयपीएल आयोजित केली जाईल. जी मे मध्ये संपेल. यानंतर, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, जी 20 जूनपासून सुरू होईल.

...

Read Full Story