⚡तरुण सलामीवीर आता संघामध्ये फिट बसू शकणार नाही - चोप्रा
By Amol More
जानेवारीमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान पाठीला दुखापत झालेला भारताचा स्ट्राईक बॉलर जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.