ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कने T20I मधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाची तयारी आणि कसोटी कारकीर्द वाढवण्यासाठी त्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्टार्कने आपल्या निवृत्तीचे कारण, निवड समितीचे मत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढील शेड्यूलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
...