IND vs BAN: भारताचा फिरकीपटू अश्विनने (R Ashwin) चेन्नई कसोटीत आपल्या बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली. ज्या खेळपट्टीवर भारताचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप झाले, त्याच खेळपट्टीवर अश्विनने शतक झळकावले. तो पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
...