sports

⚡कर्णधार शुभमन गिल करणार 'या' क्रमांकावर फलंदाजी

By Nitin Kurhe

यजमान संघाने या कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 खेळाडूंची घोषणा केली आहे, तर आता सर्वांचे लक्ष भारतीय संघाच्या प्लेइंग 11 खेळाडूंवर आहे. लीड्स कसोटी सामना सुरू होण्यासाठी आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, तर सामन्यापूर्वी 18 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उपकर्णधार ऋषभ पंतने कर्णधार शुभमन गिलच्या फलंदाजी क्रमाबद्दल मोठा खुलासा केला आहे की तो क्रमांक-4 वर खेळताना दिसेल.

...

Read Full Story