sports

⚡जसप्रीत बुमराहला मेलबर्नमध्ये इतिहास रचण्याची सुवर्ण संधी

By Nitin Kurhe

टीम इंडियाचे लक्ष मेलबर्नमध्ये पुनरागमनाकडे असेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहकडे लागल्या आहेत. बुमराहची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर बुमराहला मेलबर्न कसोटी सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

...

Read Full Story