चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची नववी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. भारताची धावसंख्या आता 9 विकेट्सवर 252 धावा आहे
...