By Amol More
रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाचा भाग होता. ॲडलेड कसोटीसाठी अश्विनचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. आता अश्विनच्या निवृत्तीनंतर संघातील अश्विनची पोकळी कोण भरून काढणार याची चर्चा सुरू झाली आहे.
...