IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यापेक्षा चांगली आकडेवारी असलेल्या खेळाडूची संघात निवड झाली नाही. या उत्कृष्ट खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
...